शाही पालक पनीर | Shahi Palak Paneer Recipe in Marathi | Shahi Spinach Paneer Recipe
साहित्य :
- एक जुडी पालक,
- ५० ग्रॅम साळीच्या लाह्या,
- २० ग्रॅम मकाणे,
- ५० ग्रॅम मनुका,
- एक कांदा,
- मीठ,
- एक चमचा गरम मसाला,
- एक चमचा हिरवी मिरची पेस्ट,
- अर्धा चमचा आलेपेस्ट,
- ५० ग्रॅम चीज,
- एक वाटी दूध,
- एक चमचा (मोठा) क्रीम,
- ५० ग्रॅम पनीर,
- ५० ग्रॅम लोणी.
शाही पालक पनीर Shahi Palak Paneer Recipe in Marathi Shahi Spinach Paneer Recipe |
कृती :
- पालक दुधात शिजवणे,
- त्याचवेळी त्यात लाह्या, मनुका घालणे.
- थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करणे.
- अर्ध्या भागात पनीर चीज घालून मिक्सरमधून काढणे,
- त्यानंतर कढईत लोणी घालून आले, मिरची, कांदा परतणे.
- बाजूला काढलेला पालक कढईत घालणे व शिजवणे,
- बाऊलमध्ये शिजवलेला पालक काढणे. वर कांदा घालणे,
- मिक्सरमधून काढलेले मिश्रण भोवती घालणे वर क्रीम घालणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.