Halaman

    Social Items

बिना अंड्याचा केक | Eggless Cake Recipe in Marathi

साहित्य-

  • मैदा १ वाटी,
  • तूप/डालडा अर्धी वाटी,
  • पिठी साखर १ वाटी (आवडीप्रमाणे),
  • बेकिंग पावडर- १ चिमूट,
  • इसेंस (रंग, चवीकरिता),
  • सजावटीकरिता चेरी,
  • मेवा.

बिना अंड्याचा केक  Eggless Cake Recipe
बिना अंड्याचा केक  Eggless Cake Recipe

कृती-

  • सर्वप्रथम १५० ते १८० अंश से.वर ओव्हन सेट करून घ्यावा.
  • मैदा व बेकिंग पावडर २ ते ३ वेळा एकत्र चाळून घ्यावे.
  • एका मोठ्या परातीत तूप घेऊन हाताच्या तळव्यांनी फेटून घ्यावे.
  • त्यात थोडी थोडी करून सर्व पिठीसाखर मिसळा.
  • तूप व साखरेचे मिश्रण फेटून पांढरे शुभ्र व मऊ झाले पाहिजे.
  • कोरड्या चमच्याने मिश्रणात थोडा थोडा मैदा घालून नीट मिसळा.
  • मिसळताना एकाच दिशेने गोलाकार फिरवा म्हणजे गुठळ्या होणार नाही.
  • मैदा मिसळून झाल्यावर झाल्यानंतर इसेन्स घाला
  • नंतर मिश्रण केकच्या (अॅल्युमिनियमच्या) भांड्यात ओता.
  • तापलेल्या ओव्हनमध्ये केकचे भांडे ठेवून १५ ते २० मिनिटे बेक करा. (भाजून घ्या.)
  • भाजून केक तयार झाल्याची खूण म्हणजे त्यामध्ये एका काठाने स्टीलची सुरी (चाकू) टाकला असता ती स्वच्छ बाहेर निघाली पाहिजे
  • सुरीला मिश्रण चिकटता कामा नये.
  • भाजलेल्या केकचे भांडे ओव्हनमधून बाहेर काढा.
  • भांड्याच्या कडेने सुरी फिरवून केक भांड्यापासून सोडवा
  • व प्लेटवर अलगद उपडा करा.
  • केक साधारण थंड झाल्यावर आयसिंग करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.