Halaman

    Social Items

डबलडेकर केक । Double Decker Chocolate Cake Recipe in Marathi

साहित्य-

  • ११५ ग्रॅम मैदा,
  • ११० ग्रॅम साखर,
  • ७५ ग्रॅम लोणी,
  • दीड चमचा बेकिंग पावडर,
  • १ चमचा व्हॅनिला इसेंस.
  • अर्धा कॅन मिल्कमेड (कंडेन्स मिल्क),
  • २ वाट्या अँपल व पायनॅपल किसलेले.

डबलडेकर केक । Double Decker Chocolate Cake Recipe
डबलडेकर केक । Double Decker Chocolate Cake Recipe

कृती-

  • प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून दोन तीनदा चाळून घ्या.
  • नंतर एका भांड्यात लोणी घेऊन ते चांगले फेसून घ्या.
  • नंतर त्यात पिठीसाखर थोडी-थोडी घालून फेटा.
  • एकाच वेळेस पूर्ण घालू नका.
  • नंतर त्यात मिल्कमेड घाला व फेटा.
  • इसेंस घाला.
  • हे सर्व एकाच दिशेने फेटत राहा.
  • सरते शेवटी मैदा व बेकिंग पावडर घाला.
  • चांगले फेटा.
  • त्यात किसलेले पायनॅपल व अँपल घालून एकदा परत फेटा
  • व हे मिश्रण लोणी लावलेल्या केक पात्रात ओता.
  • हे पात्र ओव्हनमध्ये ठेवून ४०० फॅ.वर १५ ते २० मिनिटे भाजा.

डबल केक असल्यामुळे दुसऱ्या केकची कृती खाली देत आहे.

साहित्य-

  • १०० ग्रॅम चॉकलेट,
  • १ कप लोणी,
  • सव्वा कप मैदा,
  • १ कप साखर,
  • दीड चमचा बेकिंग पावडर,
  • २ ते ३ चमचा दूध,
  • इसेंस.

कृती-

  • प्रथम चॉकलेटचा ग्रेड करा
  • व त्यात लोणी घाला
  • व ओव्हनमध्ये १ मिनिट हे मेल्ट करून घ्या.
  • नंतर ओव्हनमधून भांडे बाहेर काढल्यावर ते फेटून घ्या.
  • त्यात पिठी साखर व इसेंस घाला.
  • तेही व्यवस्थित फेटा.
  • एका परातीत मैदा व बेकिंग पावडर व्यवस्थित चाळून ठेवा.
  • नंतर वरील फेटलेल्या मिश्रणात मैदा व बेकिंग पावडर घाला
  • व एकाच दिशेने हे मिश्रण फेटत राहा.
  • त्यात दूध घाला.
  • बदाम, काजू, अक्रोड घाला.
  • व्यवस्थित फेटल्यावर केकपात्रात लोणी लावून त्यावर हे मिश्रण घाला
  • व ओव्हनमध्ये ठेवा.
  • १८० डिग्री सेल्सियसवर २५ मिनिटे ठेवा.
  • थंड झाल्यावर बाहेर काढा.
  • नंतर या अगोदर तयार केलेला पायनॅपल केक घ्या.
  • त्यावरील वरचा भाग थोडा सुरीने कापून घ्या
  • व त्यावर साखरेचे पाणी पसरवा.
  • मग त्यावर फ्रेश क्रीम पसरवा
  • व त्यावर दुसरा तयार केलेला चॉकलेट केक घट्ट बसवा
  • व मध्य भागातून पुन्हा साखरेचे पाणी लावा.
  • मग या केकवर हवे तसे आयसिंग करा
  • व बच्चे मंडळींना खायला द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.