Halaman

    Social Items

मक्याची उसळ | Makkyachi Usal Recipe in Marathi | Sweet corn Usal

साहित्य-

  • मक्याचे दाणे दोन वाटी,
  • एक बटाटा उकडलेला,
  • दोन टेबलस्पून आले, हिरवी मिरचीचे वाटण,
  • मीठ,
  • लिंबाचा रस,
  • साखर,
  • अर्धी वाटी खवलेले नारळ,
  • तेल,
  • मोहरी
  • जिरे
  • कढीपत्त्याची पाने,
  • हिंग.

मक्याची उसळ  Makkyachi Usal Recipe  Sweet corn Usal

कृती-

  • उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्या.
  • मक्याचे दाणे वाफवून घ्या.
  • फोडणीसाठी तेल तापत ठेवून त्यात मोहरी-जिरे-हिंग कढीपत्त्याची पाने टाकून वाटण परतावे.
  • बटाटे, मक्याचे दाणे टाकून हळद, मीठ मिक्स करून वाफ आणावी.
  • त्यात लिंबाचा रस-साखर-खवलेले नारळ मिक्स करून गॅस बंद करावा.
  • मक्याची उसळ तयार .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.