Halaman

    Social Items

खस्ता कोथिंबीर वडी । Kothimbir Vadi Recipe in Marathi step by step

साहित्य -

  • १ पाव कोथिंबीर,
  • अर्धा पाव किसलेले खोबरे
  • छोटे दोन चमचे भाजलेले तीळ,
  • भाजलेली खसखस दोन चमचे,
  • बारीक केलेले शेंगदाणे १ वाटी,
  • हिरव्या मिरच्याची पेस्ट,
  • १ चमचा आले लसूण पेस्ट,
  • दोन छोटे चमच लाल तिखट,
  • १ चमचा हळद,
  • चवीपुरते मीठ,
  • एक पाव मैदा,
  • अर्धा पाव रवा,
  • एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
  • तळण्याकरीता तेल.

कृती -

  • सर्व प्रथम कोथिंबीर धुवून स्वच्छ करून बारीक चिरून ठेवावी (चाळणीत) पाणी निथळून जाईल.
  • नंतर मैदा, रवा, बेसन मिसळून त्यात गरम तेलाचे मोहन टाकावे.
  • चवीपुरते मीठ, किंचित तिखट, हळद घालून थंड पाण्याने भिजवून ठेवावे.
  • सारण तयार करावे.
  • सारण तयार करताना सर्वप्रथम कढईत तेल घालून जिरे, मोहरी टाकून तेल गरम झाले की नाही ते पहावे.
  • त्यात हिरवी मीरचीची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, तिखट, मीठ, हळद घालून छान तेलात होऊ द्यावे.
  • झाल्यानंतर खोबरे कीस, तीळ, खसखस, शेंगदाणा कुट घालून छान परतून घ्यावे
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
  • हे झाले सारण तयार.
  • भिजवून ठेवलेल्या पीठाची गोळी करून पुरी लाटून घ्यावी
  • त्यात तयार झालेले सारण ठेवून त्याचा रोल तयार करावा
  • दोन्हीकडील भाग व्यवस्थित बंद करावा
  • आणि कढईत तेल टाकून त्यात हे रोल तळून घ्यावे.
  • कमी आचेवर लालसर होऊ द्यावे.
  • कढईतील रोल काढून त्याचे तुकडे करावे
  • किंवा तसेच ठेवावे गरमागरम वडी तयार.
  • हे सारण फ्रीजमध्ये आठ दिवस राह शकते.
  • पीठ मळून ठेवल्यास झटपट वड्या तयार करता येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.