चॉकलेट चिप्स कुल्फी | Chocolate Chips Kulfi Recipe in Marathi
साहित्य :
कृती:
- १ लीटर दूध,
- १ पेला साखर,
- १ चमचा कॉर्नफ्लावर,
- अर्धा पेला चॉकलेटचे तुकडे,
- अर्धा पेला चॉकलेट सॉस,
- १ मोठा चमचा कॉर्नफ्लावर
- १ मोठा चमचा कोको पावडर,
- २ मोठे चमचे साखर
- अर्धा पेला दूध.
चॉकलेट चिप्स कुल्फी | Chocolate Chips Kulfi Recipe in Marathi |
कृती:
- दूध उकळून अर्धे होईपर्यंत आटवावे.
- त्यामध्ये साखर व कॉर्नफ्लावर टाकून घट्ट करावे.
- थंड झाल्यावर चॉकलेटचे तुकडे टाकावे
- आणि साच्यामध्ये घालून फ्रिझरमध्ये ठेवावे.
- १० ते १२ तासांत कुल्फी तयार,
- सर्व्ह करताना वरून चॉकलेट सॉस टाकावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.