Halaman

    Social Items

मावा कचोरी | Mawa Kachori Recipe in Marathi

साहित्य:-

  • १०० ग्राम मैदा,
  • अर्धी वाटी तूप,
  • १/२ टी स्पून वेलची पावडर,
  • १/२ टी स्पून जावित्री पावडर,
  • ५०० ग्राम मावा (खवा),
  • ५०० ग्रा. साखर,
  • अर्धी वाटी ड्रायफ्रूटस्चे काप,
  • सजावटीसाठी चांदीचे वर्ख,
  • तळायला तूप.

कृती:-

  • मैदयात तूपाचे मोहन व चिमूटभर सोडा टाकून पाण्याने मऊसर भिजवावे.
  • खवा परतवून वेलची व जावित्री पावडर मिसळावी.
  • मैदयाची पारी करून त्यात खव्याचा गोळा भरून पारी बंद करून मंद आचेवर तळून घ्या.
  • साखरेचा दोन तारी पाक तयार करून त्यात कचोरी बुडवून, काढून,
  • त्यावर वर्ख व ड्रायफ्रूटस्चे काप टाका
  • व सर्व्ह करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.