Halaman

    Social Items

कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney in Marathi। Kairi Chutney Recipe

साहित्य:-

  • अर्धा किलो कैऱ्या,
  • जेवढे गोड आवडेल तेवढा अंदाजे गुळ,
  • पाव वाटी तेल,
  • एक चमचा तिखट,
  • फोडणीसाठी मोहरी,
  • जिरे
  • हिंग
  • हळद,
  • चवीपुरते मीठ.

कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney । Kairi Chutney Recipe

कृती:-

  • कुकरमध्ये खाली पाणी घालून एका पसरट भांड्यात कैऱ्या ठेवा
  • व त्यात वाफ तयार होईल इतकेच पाणी घाला.
  • दोन शिट्या होऊ द्या.
  • कैऱ्या थंड झाल्यावर सोलून त्याचा गर काढा.
  • त्यात गुळ मिसळा,
  • हलवून ठेवा म्हणजे गुळ विरघळेल.
  • आता एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये ते कडक होणार नाही इतपतच शिजवा.
  • त्यातच तिखट व मीठ घाला.
  • खाली उतरवून त्यावर जरा जास्त तेलात मोहरी, जिरे, हळद, हिंगाची फोडणी घाला.
  • ही चटणी ब्रेडबरोबर छान लागते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.