काजू कतली | Kaju Katli Recipe in Marathi | How to make Kaju Barfi
साहित्य-
- २५० ग्रॅम काजू तुकडा,
- १५० ग्रॅम साखर,
- एक वाटी दुधाची पावडर,
- अर्धा वाटी पाणी,
- केवडा इसेन्स,
- चांदीचे वर्ख.
कृती-
- काजूची मिक्सरमधून कोरडी पावडर करावी.
- वाटलेले काजू-मलई व साखर-पाणी घालून कढईत मंद आचेवर खिरापतीं ठेवून सतत ढवळावे.
- आठ-दहा मिनिटांनी मिश्रण घट्ट होत आल्यावर इसेन्स टाकावे.
- मिश्रणात दूध पावडर मिक्स करावी.
- गॅस बंद करून ढवळत राहावे.
- मिश्रणाचा गोळा झाल्यावर ताटाला तूप लावून त्यावर गोळा ठेवून जाडसर लाटावा.
- चांदीचा वर्ख लावून वड्या पाडाव्यात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.