आरोग्यवर्धिनी सरबत | Healthy Sharbat Recipe in Marathi | How to make Healthy Sharbat
साहित्य
- एक टोमॅटो
- एक गाजरे
- एक संत्रे
- अर्धा चमचा खसखस
- वेलची २
- जायफळ छोटा तुकडा
- सायट्रिक एसिड पाव चमचा
- ४/५ मिरे
- मीठ चवीनुसार
- पादेलोण
- दालचिनीचा तुकडा
- २ थेंब लिंबाचा रस
- दोन चमचे साखर
- बर्फाचा चुरा
- मसालापूड
आरोग्यवर्धिनी सरबत Healthy Sharbat Recipe How to make Healthy Sharbat |
कृती
- प्रत्येकी एक टोमॅटो, गाजरे व संत्रे यांचा रस काढा.
- अर्धा चमचा खसखस भाजून, वेलची २, जायफळ छोटा तुकडा, सायट्रिक एसिड पाव चमचा, ४/५ मिरे, मीठ, पादेलोण, दालचिनीचा तुकडा एकत्र कुटून पावडर करा.
- तिन्ही ज्यूस एकत्र करा.
- त्यात २ थेंब लिंबाचा रस, दोन चमचे साखरेचा पाक घाला.
- सगळ एकत्र करा.
- हलवा,
- बर्फाचा चुरा घाला.
- मिक्सरवर फिरवा.
- ग्लासमध्ये घाला.
- वर मसालापूड भुरभुरा.
- हलवून घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.