Halaman

    Social Items

पांढरा ढोकळा | Instant Dhokla Recipe in Marathi | How to make White Dhokla

Recipe in English

साहित्य-

  • दीड वाटी तांदूळ,
  • अर्धी वाटी उडीद दाळ,
  • आले- मिरची वाटण,
  • हिंग,
  • अर्धा चमचा खाण्याचा सोडा,
  • तेल,
  • पाव वाटी दही,
  • मिरेपूड,
  • मीठ.

पांढरा ढोकळा | Instant Dhokla | How to make White Dhokla

कृती-

  • स्वच्छ धुवून वाळलेल्या तांदूळमध्ये उडीद दाळ घालून मिक्सरमधून रवाळ काढून चाळून घ्या.
  • नंतर त्यात मीठ, हिंग, सोडा, तेलाचे मोहन, दही व हवे असल्यास गरजेनुसार पाणी टाकून मिक्स करा.
  • आणि सात-आठ तास भिजवावे.
  • ढोकळा करताना पीठ खूप हलवून आले-मिरची वाटण व मिरेपूड घाला.
  • ताटाला तेल लावुन ताटात पीठ ओता.
  • वरून ताट झाकून सात-आठ मिनिटे शिजवा.
  • आवडत असल्यास वरून तेल-मोहरीची फोडणी द्यावी.
  • वड्या कापून कोथिंबीर, खोबरे पसरवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.