पुदिना सरबत । Pudina Sharbat Recipe in Marathi | How to make pudina sharbat
साहित्य-
- पुदिन्याची पान एक भांडंभर,
- आल्याचा तुकडा
- चमचाभर लिंबाचा रस,
- सेंदेलोण,
- पादेलोण
- साखर
कृती-
- पुदिन्याची पाने बारीक वाटा.
- पाणी घालुन गाळून घ्या,
- आले किसून वाटून रस काढा.
- तो त्यात घाला
- सेंदेलोण, पादेलोण व लिंबाचा रस घालून हलवा
- आवश्यक तेवढे थंड पाणी घाला.
- पुदिन्याचे सरबत तयार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.