Halaman

    Social Items

पनीर पकोडा । Paneer Pakoda Recipe in Marathi | How to make Paneer Pakoda

साहित्य -

  • एक पाव पनीर,
  • एक वाटी बेसन,
  • एक चमचा तिखट.
  • अर्धा चमचा ओवा,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर,
  • बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • चवीपरते मीठ,
  • अर्धा चमचा हळद,
  • एक चमचा चाट मसाला.
  • चुटकीभर हिंग,
  • तळण्यासाठी तेल.

पनीर पकोडा । Paneer Pakoda Recipe  How to make Paneer Pakoda

कृती -

  • पनीरचे फार जाड नाही व फार बारीक नाही असे जरा मोठ्या आकाराचे चौकोनी तुकडे कापून घ्या.
  • ते एका थाळीत मांडा.
  • त्यावर थोडे मीठ, चाट मसाला व तिखट यांचे मिश्रण चोळून १५ मिनिटे ठेवा.
  • तो पर्यंत बेसनात तेल सोडून वरील बाकी सर्व पदार्थ घालून भज्याच्या पीठाप्रमाणेच पीठ भिजवा
  • कढईत तेल तापत ठेवा.
  • तेल कडकडीत तापल्यावर त्यातून एक मोठा चमचा गरम तेल भज्याच्या पीठात घाला,
  • पीठ चांगले फेटून घ्या म्हणजे भजी हलकी होतात.
  • आता एकेक पनीरचा तुकडा पीठात बुडवून गुलाबी रंगावर भजी तळा.
  • सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खायला द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.