आवळा सरबत । Amala Sharbat Recipein Marathi | How to make Amala Sharbat
साहित्य-
- अर्धा किलो आवळे,
- २५ ग्रॅम आले,
- ३०० ग्रॅम साखर.
![]() |
| आवळा सरबत । Amala Sharbat Recipe How to make Amala Sharbat |
कृती-
- प्रथम आले स्वच्छ धुवून किसून बारीक करा.
- थोडे पाणी घालून रस काढून घ्या.
- आवळे किसून वाटून त्याचाही रस काढून घ्या,
- गाळून घ्या.
- साखरेच्या निम्मे पाणी घालून पक्का पाक करा.
- त्यात प्रथम आवळ्याचा व मग आल्याचा रस घाला,
- हे हलवून मंद गॅसवर दोन चांगले चटके देऊन खाली उतरवा.
- थंड झाल्यावर घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरून ठेवा.
- देताना ग्लासमध्ये थोडे हे मिश्रण आवश्यकतेप्रमाणे थंडपाणी
- व थोडा पुदिन्याचा रस व मीठ घालून घ्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.