Halaman

    Social Items

6 Types of Ice Cream Recipe in Marathi | How to make Ice Cream

आईस्क्रीमचे प्रकार 
  1. बेसिक व्हॅनीला आईस्क्रीम
  2. मार्बल आईस्क्रीम
  3. कॉफी आईस्क्रीम
  4. शाही पिस्ता आईस्क्रीम 
  5. मंगो कुल्फी
  6. बटर स्कॉच आइसक्रीम 

१. बेसिक व्हॅनीला आईस्क्रीम 

साहित्य- 

  • १/२ लिटर दूध,
  • ८ टे.स्पून साखर
  • दीड टे.स्पू. कॉर्नफ्लॉवर पावडर,
  • दीड टे.स्पू. जी.एम.एस पावडर
  • चिमूट भर स्टेंबलायझर पावडर
  • १/२ कप दुधाची साय
  • व्हॅनीला इसेंस १/२ टी.स्पून.

कृती- 

  • दूध तापायला ठेवा. 
  • कोमट झाल्यावर त्यातून अर्धा कप काढून त्यात साय व इसेंस सोडून सर्व पदार्थ मिक्स करावे. 
  • दुधाला उकळी आल्यावर त्यात हे मिश्रण टाकून आणि २ मिनिट उकळावे. 
  • मिश्रण गार झाल्यावर फ्रीजरमध्ये ८ ते १० तास पूर्व सेट करा. 
  • नंतर एका भांड्यात काढून त्यात इसेस व साय टाकून, बीटरने चांगले फेटा
  • व परत फ्रीजरमध्ये सेट करा. 
  • ८-१० तासांनी व्यवस्थित सेट झाल्यावर सॉफ्टी आईस्क्रीमचा आनंद घ्या.

टीप-

या बेसिक आईस्क्रीमप्रमाणेच आपण फ्लेवर व कृत्रिम रंगाचा वापर करून वेगवेगळे आईस्क्रीम करू शकता.
त्यात ताजी फळे किंवा पल्पचा किंवा क्रॅशचाही वापर आपल्या आवडीप्रमाणे करून बघा.

२. मार्बल आईस्क्रीम 

6 Types of Ice Cream Recipe in Marathi  How to make Ice Cream
6 Types of Ice Cream Recipe in Marathi  How to make Ice Cream

साहित्य- 

  • १ लिटर दूध,
  • १ कप फ्रेश क्रीम
  • मिक्स फ्रूट जैम
  • मिक्स फ्रूट टिन मधले
  • साखर १० टे.स्पू. 
  • मिक्स फ्रूट इसेंस १टी.स्पून

कृती- 

  • दुधात साखर घालून गॅसवर ठेवून उकळून कंडेन्स मिल्कसारखे दाटसर करा,
  • गार होऊ द्या
  • क्रीम हलक्या हाताने फेटा
  • फेटताना भांड्याच्या खाली बफचे तुकडे ठेवा
  • क्रीम लवकर फेटले जाईल,
  • क्रीमध्ये दाटसर दूध टाकून मिक्स करा. 
  • इसेंस टाका, मिक्स करा
  • आईस्क्रीमच्या भांड्यात टाकून सेट व्हायला ठेवा. 
  • अर्धवट सेट झाल्यावर पुन्हा फेटा
  • फेटून झालं की जॅम मिक्स करा. 
  • हलक्या हातांनी जॅम मिक्स करा,
  • जॅमचे लेयर वेगळे दिसायला पाहिजे. 
  • पुन्हा फ्रीजरमध्ये सेट करा
  • सेट सव्ह करताना टीनमधली फळं वर घालून द्या.

३. कॉफी आईस्क्रीम 

साहित्य- 

  • ५०० ग्रा. दूध,
  • फ्रेशक्रीम १०० ग्रा.
  • कॉफी १ टी.स्पून.
  • ८ टे.स्पू, साखर
  • २ टे.स्पू. कार्न फ्लॉवर
  • किसलेले चॉकलेट २ टे.स्पू
  • व्हॅनीला इसेंस १/२ टी.स्पू.

कृती- 

  • दुधात कॉफी व साखर घालून गरम करायला ठेवा. 
  • दूध कोमट झाल्यावर १/२ कप दुधात कॉर्नफ्लॉवर मिक्स करा. 
  • बाकीचे दुधाला उकळी आली की त्यात कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण टाकून परत उकळून घ्या.
  • गार झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा
  • अर्धवट सेट झाले की काढून क्रीम व इसेंस टाकून हलक्या हाताने फेटून परत फ्रीजमध्ये सेट करा. 
  • आईस्क्रीम सेट झाल्यावर सर्व्ह करताना किसलेले चॉकलेट टाकून सर्व्ह करा.

४. शाही पिस्ता आईस्क्रीम 

साहित्य- 

  • १ लिटर दूध
  • अर्धी वाटी साखर
  • ४ टे.स्पू. मिल्क पावडर
  • २ टे.स्प कस्टर्ड पावडर
  • १/२ टी.स्पू. पिस्ता इसेंस
  • २ थेंब हिरवा रंग
  • १/२ वाटी बादाम पिस्त्याचे काप
  • २ टे.स्पू. टुटीफूटी.

कृती- 

  • १ कप दुधात कस्टर्ड पावडर मिक्स करा. 
  • बाकीचे दूध उकळायला ठेवा.
  • निम्मे झाल्यावर साखर व कस्टर्डचे दुध टाकून २ मिनिट परत उकळा. 
  • गॅस बंट करून त्यात मिल्क पावडर, इसेंस कलर मिक्स करा. 
  • मिक्सरमधून फिरवून आइस्क्रीमच्या भांड्यात सेट करुन ओता,
  • त्यात टुटी-फूटी टाका
  • सेट झाल्यावर सर्व्ह करताना ड्रायफ्रूट्सचे काप पेरून सर्व्ह करा.

५. मंगो कुल्फी 

साहित्य-

  • १ लिटर दूध,
  • २ पिकलेले हापूस आंबे
  • ८ टे.स्पू. साखर
  • १०० ग्रा. मावा
  • १/२ टी.स्पू.मँगो इसेंस
  • २ थेंब कलर.

कृती- 

  • आंब्याचा रस काढून मिक्सरमधून फिरवा. 
  • दुधात साखर टाकून गरम करायला ठेवा
  • ५ मिनिट उकळल्यानंतर त्यात मॅश करून मावा टाका 
  • व एकजीव होऊ द्या. 
  • गॅस बंद करा
  • गार झाल्यावर हे दूध मिक्सरमधून फिरवा
  • त्यात आंब्याचा रस, इसेंस व रंग टाकून एकजीव करा. 
  • कुल्फीच्या भांड्यात टाकून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा.

६. बटर स्कॉच आइसक्रीम 

साहित्य- 

  • २५० ग्राम. दूध 
  • ३ टे. स्पू. दुधावरची साय
  • १ टे.स्पू.जी.एम.एस. पावडर,
  • १ टे.स्पू.कॉर्नफ्लॉवर
  • चिमूटभर स्टॅबलायझर पावडर,
  • १/२ टी. स्पून.बटर स्कॉच इसेस,
  • १ थेंब पिवळा रंग 
  • चिक्कीसाठी २ टे.स्पू. बदाम पिस्ता काजूचे मिक्स काप,
  • २ टे.स्पू. साखर

कृती- 

  • चिक्की तयार करून ठेवा. 
  • त्यासाठी जाड बुडाच्या पातेल्यात साखर टाका. 
  • गॅसवर बंद आचेवर ठेवून सतत ढवळा
  • साखरेच पाणी झाल्यावर त्यात ड्रायफुटसचे काप टाकून मिक्स करा
  • गॅस बंद करून एका प्लेटमध्ये तूप लावून त्यावर पसरवा. 
  • थंड होऊ द्या, 
  • बारीक पण थोडी जाडसर चिक्की करून घ्या. 
  • आइसक्रीमची सेटिंग बेसिक व्हॅनीला आइसक्रीमप्रमाणे करा. 
  • दुसऱ्यांदा फेटताना त्यात ही जाडसर चिक्की मिक्स करा 
  • व थोडी वरून सर्व्ह करताना पेरून सर्व्ह करा.

टिप्स

आइसक्रीम नेहमी चांगल्या क्वॉलिटीचे प्लास्टिक डब्यात किंवा अल्युमिनियमच्या डब्यात सेट करा. 
डबा हवाबंद असावा.
फ्रीजर टेम्परेचर ठेवताना मॅक्झिममवर असावे नंतर सेट झाल्यावर नॉर्मलवर करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.