Halaman

    Social Items

मेजर कौस्तुभ राणे  | kaustubh rane information in marathi

मेजर कौस्तुभ राणे हे भारतीय लष्करी सैनिक होते. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणारे शहीद.

नाव मेजर कौस्तुभ राणे होते. त्यांचा जन्म ठाणे, मुंबई, महाराष्ट्र येथील होता. त्यांचा मृत्यू 8 ऑगस्ट 2018 रोजी जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढतांना ते शहीद झाले कौस्तुभ राणे नागरिकत्व भारतातील होते. कौस्तुभ राणे भारतीय लष्करात 2013 लष्करी प्रवेश  केला होता. 

कौस्तुभ राणे सैन्यात मेजर होते. त्यांच्या पत्नी चे नाव कनिका राणे असुन त्यांना अगस्त्य नावाचा एक आहे. कौस्तुभ राणे यांना सेना मेडल हा पुरस्कार देण्यात आला होता. 

हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी  यांनी कौस्तुभ राणे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः सैन्यात भरती होण्याचे ठरविले होते त्यानंतर कनिका राणे यांनी

  चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून कनिका या 'लेफ्टनंट' झाल्या आहे. कनिका राणे यांनी लेफ्टनंट पदाचे दोन 'स्टार्स' खांद्यावर चढवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.