Halaman

    Social Items

ब्रेडचे गुलाबजामुन | ब्रेड चे झटपट गुलाबजाम | ब्रेड के बनाये हलवाई जैसे गुलाब जामुन | ब्रेडचे झटपट गुलाबजाम मराठी रेसिपी | झटपट रेसिपी | Quick Recipe | Instant Gulab Jamun | bread gulab jamun recipe in Marathi | How to make Bread Gulab Jamun | How To make Perfect Bread Gulab Jamun |Indian Sweet | How to make Gulab Jamun with Bread | Gulab Jamun from Bread

 ब्रेडचे गुलाबजाम | 

साहित्य:-

  • मिल्क ब्रेडचा ताजा पुडा १,
  • १ वाटी साय, 
  • १ चमचा कॉर्नफ्लोअर, 
  • वेलची पूड, 
  • थोडे दूध, 
  • तळण्यास तूप, 
  • साखर पाकाकरिता अंदाजे. 

कृती:- 

  • प्रथम ब्रेडचे चारी बाजूचे कडक भाग काढून मधला भाग बारीक करावा. 
  • नंतर एका ताटात साय व कॉर्नफ्लोअर व वेलची पूड टाकून चांगले फेटावे. 
  • एकजिव झाल्यावर त्यात ब्रेडचा बारीक केलेला चुरा टाकून सर्व एकत्र करावे. 
  • आवश्यकता असल्यास दुध टाकावे. 
  • सर्व मिसळून कणकेच्या गोळ्याप्रमाणे गोळा करून तो चांगला मऊ करावा व 
  • त्याचे गुलाबजाम करतो तसे लहान लहान गोळे करून गरम तुपात मंदाग्नीवर बदामी रंगावर तळावेत. 
  • साखरेचा पाक करुन त्यातही वेलची पूड टाकून तळलेले गोळे टाकावे. (पाक जास्त घट्ट नको).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.