गुजराती लोणचे रेसीपी मराठीत | कैरीचे आंबट गोड लोणचे | Zatpat Kairi cha Ambat God Loncha | Kairi ka Achaar Recipe in Marathi
Gujarati Style Khatta Mitha Achar recipe | Kachche Aam Achar recipe
साहित्य-
- १ किलो कैरी,
- अर्धा किलो साखर व गूळ,
- धनेपूड अर्धी वाटी,
- मोहरी पूड अर्धी वाटी,
- दीड चमचा मेथीपूड,
- चुटकीभर हिंग,
- तेल अर्धी वाटी,
- तिखट
- मीठ अंदाजे.
कृती-
- प्रथम तेल गरम झाल्यावर हिंग घाला,
- धनेपूड घाला.
- परता.
- गॅस बंद करा.
- मोहरीची पूड घाला.
- मेथीपूड घाला चांगले परता.
- तिखट, मीठ, हळद घाला.
- परता.
- गूळ व साखर घालून आंब्याच्या फोडी घाला,
- चांगले हलवून थंड झाल्यावर बरणीत भरा.
- तेलाचा वापर कमी करावा.
- मसाला परतण्यासाठीच तेल घालावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.