Halaman

    Social Items

शेंगदाणा चटणी रेसीपी मराठीत | Shengdanyachi Chutney Recipe in Marathi | Yummy authentic Maharashtrian Recipe | Peanut Chutney

शेंगदाणा चटणी रेसीपी मराठीत | Shengdanyachi Chutney Recipe in Marathi | Yummy authentic Maharashtrian Recipe | Peanut Chutney





साहित्य - 


  • अर्धा वाटी शेंगदाणे, 
  • एक वाटी गोड दही, 
  • मीठ, 
  • साखर, 
  • तेल, 
  • हिंग, 
  • मोहरी, 
  • दोन हिरव्या मिरच्या, 
  • दोन लसणाच्या कळ्या, 
  • छोटा अद्रकचा तुकडा, 
  • सांबार, 





कृती-


  • प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत. 
  • शेंगदाण्याचे साल काढून घेऊन मिक्सरमधून बारीक कूट करून घ्यावा. 
  • नंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रक व दही हे मिक्सरमधून एकत्र फिरवावे. 
  • एकजीव झाले की, शेंगदाण्याच्या कूटामध्ये मिक्स करावे व 
  • नंतर पळीमध्ये तेल घेऊन थोडीशी हिंग मोहरीची फोडणी तयार करून त्यात घालावी. 
  • सांबार बारीक चिरून वरतून घालावा. 
  • चटणी तयार झाली. 
  • आता ही चविष्ट चटणी कुठल्याही कोरड्या पदार्थाबरोबर सर्व्ह करा. (उदा. ढोकळा, कटलेट, थालीपीठ, बटाटावडा इ.)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.