Halaman

    Social Items

बटाटा / आलु कुलचा रेसीपी | Aloo Kulcha Recipe in Marathi | Amritsari Potato Kulcha

साहित्यः-

  • २ मोठे उकडलेले बटाटे,
  • ४ वाट्या मैदा,
  • वाटी कणिक,
  • चवीपुरतं मीठ,
  • १ कांदा,
  • १ टी.स्पून जिरे,
  • १ टे.स्पून लसूण-हिरवी मिरचीचे वाटण,
  • चिरलेली कोथिंबीर,
  • तळण्याकरिता तूप/ तेल.

कृती:-

  • कांदा बारीक चिरून घ्यावा.
  • उकडलेले बटाटे मॅश करा किंवा किसून घ्या.
  • वरील सर्व साहित्य मिसळून एकत्र करून पोळीच्या पिठाप्रमाणे पाण्याने भिजवावे.
  • गोळा घेऊन जाडसर पुऱ्या लाटून तव्यावर तूप बाजूनी टाकून तळाव्या.
  • ह्या पुन्या दमआलू किंवा शाही पनीर बरोबर खायला छान लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.